२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कॉमेडी किंग कपिल शर्मा याचा आज (2 एप्रिल) वाढदिवस. काल रात्री १२ च्या ठोक्याला कपिलचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. पत्नी गिन्नी चतरथ, आई शिवाय मित्रांसोबत कपिलने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. ...
यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत. ...
एखाद्या व्यक्तीला त्याचे करिअर आणि बॉलिवूड तसेच टीव्ही जगतात स्थान निर्माण करण्यासाठी रिअॅलिटी शो एक मोठे माध्यम आहे. श्रेया घोषाल, सुनिधि चौहान, दिनेश सर आणि आयुष्मान खुराना सारखे स्टार्स आपल्याला वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजद्वाराच मिळाले आहेत. मात्र ...
कपिलच्या लग्नाआधी त्याला मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जात होते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जात होते आणि त्यानेच ही गोष्ट त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच सांगितली आहे. ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात आलेल्या अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा या आपल्या पाहुण्यांना कपिल विचारणार आहे की, प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते... तर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? ...
‘द कपिल शर्मा शो’मधून चंदू चायवाला गेल्या काही दिवसांपासून गायब होता. चंदूचे चाहते यामुळे बरेच हिरमुसले होते. पण आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...