२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
मामा-भाच्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चांगलं सुरू नाही. अशात जेव्हा या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले होते. आता कृष्णाने स्वत:वर यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
छोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्माने सिनेमात एंट्री केली होती. मात्र सिनेमात त्याला फारसे यश मिळाले नाही. आता कपिल शर्माने आपला मोर्च डिजीटील क्षेत्राकडे वळवला आहे. ...