PHOTOS: एखाद्या डॉल इतकीच सुंदर दिसते कपिल शर्माची मुलगी अनायरा, पाहा तिचे क्युट फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 05:39 PM2021-02-20T17:39:46+5:302021-02-20T17:39:46+5:30

कपिलने त्याची मुलगी अनायरा सोबत फोटो पोस्ट केला असून या फोटोसोबत गुड मॉर्निंग एव्हरीवन असे लिहिले आहे. (Photo Instagram)

क्यूट फ्रॉक आणि केसाचे दोन बो घातलेली अनायरा या फोटोत खूपच क्यूट दिसत आहे. (Photo Instagram)

कपिलची मुलगी खूपच क्यूट आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. (Photo Instagram)

कपिलची मुलगी अनायरा नुकतीच 10 डिसेंबरला एक वर्षांची झाली आहे. (Photo Instagram)

कपिल शर्माला इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 29.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या कार्यक्रमाचे, कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (Photo Instagram)