२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कॉमेडियन कपिल शर्माचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. यावेळी, तेथील कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सने कपिलचा व्हिडिओ शूट केला आहे ...
कॉमेडियन कपिल शर्माचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. ...
करवा चौथ निमित्तीने कपिलची चांगली मैत्रीण भारती इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळेस गिन्नी बेबी बंपसोबत दिसली होती. एवढेच नाही तर दिवाळीच्या फोटोत गिन्नीचा बेबी बंप दिसला होता ...