२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा'च्या तिसऱ्या पर्वासाठी कपिलने घेतलेलं मानधन सध्या चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे कपिलने एखाद्या चित्रपटाला घ्यावं इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत. ...
Kapil Sharma : व्हिडीओ पोस्ट करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पंजाबी वेडिंग्समध्येच असं होतं. जेव्हा गेस्ट स़्टेजवर असतात आणि गायक खाली असतात'. ...
The Kapil Sharma Show : चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर आठवड्याला लोकांना खळखळून हसवतो. या शोमधील सर्व कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. ...