शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : Kapil Sharma : फुल ऑन स्वॅग! कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पाहून थक्क व्हाल

फिल्मी : 'तू सेलिब्रिटी नाहीस'; एकेकाळी किकू शारदाला 'नच बलिये'मधून दाखवला होता बाहेरचा रस्ता

फिल्मी : गदरच्या सेटवर झाला होता कपिल शर्माचा अपमान; कानशिलात लगावून सेटवरुन काढलं होतं बाहेर

फिल्मी : पुन्हा एकदा कपिल शर्मा शो रसिकांच्या भेटीला

फिल्मी : लग्झरी कारनं मॉर्निंग वॉकला जाणं कपिल शर्माला पडलं महागात, नेटकरी म्हणाले..

फिल्मी : सिनेमासारखं मानधन टीव्ही शोसाठी; कपिल शर्माने एका भागासाठी घेतलेल्या फीचा आकडा ऐकून जाल चक्रावून

फिल्मी : What ! The kapil sharma show घेणार प्रेक्षकांचा निरोप, समोर आलं या मागचं खरं कारण

फिल्मी : 'यारों दोस्ती...' 'या' खास मैत्रिणीसाठी KK ने तयार केलं होतं गाणं

फिल्मी : 'मला प्रोड्युसरच्या पैशांची गरज नाही'; कपिल शर्मावर भडकली अर्चना पूरण सिंग

फिल्मी : पंजाबी लग्नात कपिल शर्माने लावला पंजाबी गाण्याचा तडका, व्हिडीओ व्हायरल