अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
गंमत म्हणजे आमिर खान आजपर्यंत कपिलच्या शोवर गेलेला नाही. ...
Aamir khan: आमिर आणि कपिल यांनी एका पंजाबी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी आमिरने कपिलवर असलेली नाराजी व्यक्त केली. ...
The Kapil Sharma Show : नुकताच द कपिल शर्मा शोचा लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ...
आज कपिल शर्मा हा टीव्ही जगतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. ...
कपिल शर्मा शोमध्ये मंदाकिनी, संगिता बिजलानी आणि मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी हजेरी लावली ...
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं. ...
Kapil Sharma, Sudha Murthy: सुधा मूर्ति या इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सासूबाई आहेत ...
बिग बॉस १३चा सीझन गाजवलेल्या शहनाज गिलने पहिल्यांदाच खुलासा केला आहे की ‘बिग बॉस १३’ मध्ये तिला इतर स्पर्धकांच्या तुलनेत नेमकं किती मानधन मिळाले होते. ...