लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते.. - Marathi News | After marriage Katrina Kaif had to ditch diet plans many times because of her mother in law, then after... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते..

Katrina Kaif's Diet Plan: "घी वाले पराठे" खाण्याचा प्रेमळ आग्रह सासुबाई रोजच करायच्या. पण कतरिनाला मात्र तिचं डाएट समोर दिसायचं. ...

The Kapil Sharma Show: लाईफ में वाईफ के बाद...; कपिल शर्मा 'बायको'बद्दल काय म्हणतोय बघा - Marathi News | Kapil Sharma calls wives clever the kapil sharma show new episode promo Archana Puran Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाईफ में वाईफ के बाद...; कपिल शर्मा 'बायको'बद्दल काय म्हणतोय बघा

सोशल मीडियावर कपिल शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात कपिल बायकोबद्दल आणि लग्नानंतर माणसाचे आयुष्य कसे बदलते यावर बोलताना दिसतोय. ...

'आज पहिल्यांदा तुम्ही मला रडवलं...', कपिल शर्मा राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर झाला भावुक - Marathi News | 'Today you made me cry for the first time...', Kapil Sharma became emotional after the death of Raju Srivastava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज पहिल्यांदा तुम्ही मला रडवलं...', कपिल शर्मा राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर झाला भावुक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हास्य जगतावर मोठी शोककळा पसरली आहे. ...

Raju Shrivastav death: 'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट - Marathi News | Raju Shrivastav death: 'First time you make me cry Raju bhai' Kapil Sharma's emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट

Raju Shrivastav death: राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर कॉमेडियन कपिल शर्माने भावूक पोस्ट लिहिली आहे. ...

Zwigato Trailer : कपिल शर्माच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कॉमेडी किंगचा अवतार करेल थक्क - Marathi News | Zwigato Trailer: The trailer of Kapil Sharma's new film released, the avatar of the comedy king Karel Thakka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zwigato Trailer : कपिल शर्माच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कॉमेडी किंगचा अवतार करेल थक्क

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) 'ज्विगाटो' (Zwigato) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

The Kapil Sharma Show : प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’ - Marathi News | Chandan Prabhakar Quits The Kapil Sharma Show After Krushna Abhishek & Bharti Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’

The Kapil Sharma Show : कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ येत्या 10 तारखेपासून प्रेक्षकांना हसवायला येतोय. पण यावेळी या शोमध्ये काही जुने चेहरे नसतील. होय, कृष्णा, भारती या सीझनमधून गायब असतील. आता आणखी एक गडी या शोमधून बाद झाला आहे... ...

The Kapil Sharma Showसाठी कपिल शर्मासह इतर कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून येईल भोवळ - Marathi News | Kapil Sharma along with other artists took so much honorarium for The Kapil Sharma Show, you will be shocked to see the figure | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma Showसाठी कपिल शर्मासह इतर कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून येईल भोवळ

The Kapil Sharma Show: प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येत आहे. या शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत आणि त्या प्रोमोजमध्ये या शोमध्ये सहभागी होणार्‍या विनोदी कलाकारांबद्दलही सांगण्यात आले आहे. यावेळी पाच ते सहा नवीन ...

Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? - Marathi News | mega blockbuster trailer out kapil sharma deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना सिनेमा, ना सीरिज! कपिल व दीपिकाचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

What is Mega Blockbuster: कपिल शर्मा व दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची जोरदार चर्चा होती... ...