शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : The Kapil Sharma Show : कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात; 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

फिल्मी : Srishty Rode: बिकिनी घालून पूलमध्ये उतरली Kapil Sharmaची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड, सृष्टीचे हॉट फोटो चर्चेत

सखी : सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते..

फिल्मी : The Kapil Sharma Show: लाईफ में वाईफ के बाद...; कपिल शर्मा 'बायको'बद्दल काय म्हणतोय बघा

फिल्मी : 'आज पहिल्यांदा तुम्ही मला रडवलं...', कपिल शर्मा राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर झाला भावुक

फिल्मी : Raju Shrivastav death: 'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट

फिल्मी : Zwigato Trailer : कपिल शर्माच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कॉमेडी किंगचा अवतार करेल थक्क

फिल्मी : The Kapil Sharma Show : प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’

फिल्मी : The Kapil Sharma Showसाठी कपिल शर्मासह इतर कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून येईल भोवळ

फिल्मी : Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?