शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : कपिलने पंतप्रधानांना शो मध्ये येण्यासाठी दिलं आमंत्रण, मोदी म्हणाले, 'कधीतरी नक्की येऊ पण...'

फिल्मी : झ्विगॅटोसाठी मीच का? नंदिताच्या उत्तरावर कपिलही गोंधळात पडला, म्हणाला, 'नक्की स्तुती केली की...'

फिल्मी : Kapil Sharma : घर घर की कहानी...! कपिल शर्माच्या या सवयीला वैतागली बायको गिन्नी...!!

फिल्मी : अन् UPSC ट्युशनची फी २.५ लाखांवरुन ७.५ हजार, खान सरचा किस्सा ऐकून सारेच भावूक

फिल्मी : Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट; होतंय कौतुक

फिल्मी : Khan Sir सरांचा तो किस्सा ऐकून कपिल शर्मा झाला भावूक

फिल्मी : कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट

फिल्मी : कपिल शर्मानं गुरु गौर गोपाल दास यांना विचारला पर्सनल प्रश्न; कधी प्रेमात पडला आहात?

फिल्मी : Kapil Sharma : कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून...'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा

फिल्मी : Ved Movie : रितेश देशमुखमुळेच अजय -अतुलला 'अग्निपथ' मिळाला चित्रपट, खुद्द संगीतकारानेच केला खुलासा