महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
कपिल शर्मा , मराठी बातम्या FOLLOW Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
शाहिद कपूर (Shahid Kapoor), वडील पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)सोबत 'जर्सी'(Jersey)च्या प्रमोशनसाठी अलीकडेच 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)च्या सेटवर पोहोचला होता. ...
India's Laughter Champion: 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन'चा प्रोमो रिलीज झाल्यापासून नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Siddhu) या शोचा जज असेल की नाही यावर चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. कपिलचा शो खरोखरच बंद होत आहे का, असा प्रश्न अनेक चाहते व ...
कपिल शर्मा जून-जुलैमध्ये यूएस टूरसाठी रवाना होणार आहे, पण या टूरचा भाग अर्चना पुरनसिंग नाहीय. ...
मोठ्या मेहनतीने कपिलने आज पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवली आहे. आज कपिल शर्मा हा टीव्ही जगतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. ...
Kapil Sharma's Birthday : कपिलने त्याची लॉंग टाइम गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत (Ginni Chatrath) लग्न केलं. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. ...
होय, ‘द कपिल शर्मा शो’च्या ( The Kapil Sharma Show) चाहत्यांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. ...
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान हे सध्या खूप चर्चेत आले आहेत. नुकतंच शहीद दिनानिमित्त भगवंत मान यांनी आपल्या वतीनं जनतेला दिलेलं वचन पूर्ण केलं. ...
Kapil Sharam: कपिल शर्माने चाहत्याचे हे ट्विट रिट्विट केलं असून किसी को बताना मत.. अशी मजेशीर कमेंट केली आहे ...