शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो कपिल शर्मा, संघर्षाच्या दिवसांत पीसीओवर करायचा काम

फिल्मी : Kapil Sharma's Birthday : कपिल शर्मा गिन्नीला म्हणाला होता - 'आपल्यात कोणतंही नातं शक्य नाही'

फिल्मी : बंद होणार ‘द कपिल शर्मा शो’? ‘द काश्मीर फाईल्स’चा वाद की आणखी काही वेगळं काय आहे कारण...

फिल्मी : राज्यसभेसाठी भगवंत मान यांना मस्का लावतो आहेस का?; नेटिझनच्या प्रश्नावर कपिल शर्मा काय म्हणाला वाचा...

फिल्मी : Kapil Sharam: ... जेव्हा कपिल शर्मा प्लॅनिटा गाडीवरुन फिरतो, पाठीवरही दिसतंय ओझं

फिल्मी : कपिल शर्मा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या भेटीला, काय म्हणाला? वाचा...

फिल्मी : ‘द कश्मीर फाईल्स’च्या प्रमोशनला कपिल शर्मानं खरंच दिला होता नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं ‘सत्य’

फिल्मी : The Kashmir Files: कपिल शर्माचा प्रश्न विचारताच दिग्दर्शक अग्निहोत्री म्हणाले...

फिल्मी : Kapil Sharma: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन का केले नाही? कपिल शर्माने स्पष्टचं सांगितलं

फिल्मी : 'द कपिल शर्मा'शोमध्ये का झालं नाही 'द कश्मीर फाइल' सिनेमाचं प्रमोशन? केआरकेने केला खुलासा