२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे, ज्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे. कपिल शर्मा या व्हिडीओत खूपच बारीक दिसत आहे. ...