कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे. Read More
बदलापूरकरांची भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी आ. कथोरे प्रयत्न करीत असताना या प्रकल्पासाठी टाटाला मोफत जागा देऊ नका, अशी भूमिका खा. पाटील यांनी घेतली. भाजपच्या या दोन नेत्यांमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे बदलापूरकरांना अंधारात च ...
भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.बदलत्या परिस्थितीचा ... ...