शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील

ठाणे : कपिल पाटील यांना डावलल्याने मानापमान नाट्य; छायाचित्रावरून केंदीय मंत्र्यांची नाराजी

कल्याण डोंबिवली : मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील

ठाणे : कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; भिवंडीत महायुतीतील वाद उघड

कल्याण डोंबिवली : कपिल पाटलांच्या बैठकीला कथोरेंची दांडी, दिलजमाईनंतरही नाराजी सत्र सुरूच 

ठाणे : कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार?

ठाणे : आधी 'हम आपके है कौन', पण आता पाटील-कथोरे म्हणतात ‘हम साथ साथ है’!

ठाणे : भिवंडी लोकसभेसाठी भाजपकडून कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर

ठाणे : ‘टाटा’च्या जागेवरून भाजपमध्ये ‘शॉर्टसर्किट’; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांच्यात वाद

कल्याण डोंबिवली : टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सूचना