कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे. Read More
यावेळी सत्तेत असलेल्या तत्कालीन बांधकाम मंत्री यांच्या निकटवर्तीयांनी भिवंडीतील बीओटी रस्त्यांची कामे घेतली असल्यामुळेच ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून सध्या या रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री पाटील यांनी काँग्रेस ...
देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करीत त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असून, चौकशीत अडकवून महाविकास आघाडीतील नेत्यांची बाहेर येत असलेली विविध ...
कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही असं विधान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. ...