लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल मोरेश्वर पाटील

Kapil Patil Latest News

Kapil patil, Latest Marathi News

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.
Read More
सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे - न्यायमूर्ती अभय ओक - Marathi News | Justice Abhay Oak said that it is necessary to conduct an audit of what has fallen short of giving to the common people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे - अभय ओक

सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटले.  ...

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अपघात पाहून ताफा थांबविला, अपघातातील जखमी चालकाला नेले रुग्णालयात - Marathi News | Union Minister Kapil Patil saw the accident and stopped the convoy, took the injured driver to the hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कपिल पाटील यांनी अपघात पाहून ताफा थांबविला, अपघातातील जखमी चालकाला नेले रुग्णालयात

Kapil Patil : मुरबाडच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रस्त्यात अपघात झाल्यानंतर, तत्काळ ताफा थांबवून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील बापसईजवळ अपघात झाला होता. ...

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीचा प्रयत्न - Marathi News | An attempt to defraud Union Minister of State Kapil Patil by opening a fake Facebook account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीचा प्रयत्न

कृपया सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ...

"भिवंडीची बकाल शहर ओळख पुसण्यासाठी विकास आराखडा लोकाभिमुख असावा" - Marathi News | Development plan should be people-oriented to erase Bhiwandi City negative image identity Says Central Minister Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"भिवंडीची बकाल शहर ओळख पुसण्यासाठी विकास आराखडा लोकाभिमुख असावा"

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मनपा प्रशासनास सूचना ...

... जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे -कपिल पाटील - Marathi News | The farmers of the district should also have the determination to work hard Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे -कपिल पाटील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत - कपिल पाटील ...

ठाणे जिल्ह्यातील १४१ आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर होणार - Marathi News | 141 tribal villages in Thane district will be converted into ideal villages | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे जिल्ह्यातील १४१ आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर होणार

ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येणार आहे. ...

13 वर्षीय मुलीने जिंकलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्र्यांचे मन; ब्लाइंड फोल्ड कलेने कपिल पाटील थक्क - Marathi News | Kapil Patil stunned by 13 year old baani devsani blind fold art | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :13 वर्षीय मुलीने जिंकलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्र्यांचे मन; ब्लाइंड फोल्ड कलेने कपिल पाटील थक्क

आपल्या आजीला भेटण्यासाठी आलेली १३ वर्षीय मुलगी आपल्या मामासोबत केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील घरी गणपती दर्शनाला गेली ...

बारवी प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या अटी शिथिल करा; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची मागणी  - Marathi News | Reduce employment conditions for Barvi Project victims Kapil Patil's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बारवी प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या अटी शिथिल करा; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची मागणी 

बारवी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सात वर्षांपासून रखडला होता. ...