कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे. Read More
कपिल पाटील फाउंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी हजेरी लावली होती. ...
Kapil Patil News: राज्यात अनेक प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मते हवीत पण त्यांना बाजूला बसवायला नको, या शब्दांत कपिल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...