लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव, फोटो

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा - Marathi News | ‘Have seen people eating food from garbage’; Shahid Afridi reacts to Kapil Dev’s ‘India doesn’t need money’ remark svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा

या भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील; वाचाल तर हैराण व्हाल... - Marathi News | You may not be aware of this things in Indian cricket team dressing room | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :या भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील; वाचाल तर हैराण व्हाल...

'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक - Marathi News | Ravi Shastri becomes India's main coach on these five criteria | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक

ना फेरारी, ना कूपर... 'ही' आहे जगभरच्या स्पोर्ट्सस्टारची फेव्हरिट कार - Marathi News | No Ferrari, No Cooper ... Sports stars who love to drive Porsche | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :ना फेरारी, ना कूपर... 'ही' आहे जगभरच्या स्पोर्ट्सस्टारची फेव्हरिट कार