भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. ...
श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली शुन्यवर बाद झाला. आणि आगळावेगळा विक्रम त्याच्यानावार जमा झाला आहे. ...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानातील हिरो आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया हे मैदानाबाहेरचे हिरो होते, या शब्दात माजी कर्णधार कपिल देव यांनी दालमियांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. ...