लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
युवा-अनुभवी खेळाडूंचे संयोजन टीम इंडियासाठी ठरेल लाभदायी - कपिलदेव - Marathi News | The combination of young and experienced players will be beneficial for Team India - Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा-अनुभवी खेळाडूंचे संयोजन टीम इंडियासाठी ठरेल लाभदायी - कपिलदेव

‘युवा आणि अनुभवी खेळाडूंचे संयोजन; तसेच विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या जोरावर भारत तिसऱ्यांदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे,’ असे मत माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले आहे. ...

'८३' चित्रपटातील क्रिकेटपटूंच्या टीममध्ये निशांत दहियाची वर्णी, जाणून घ्या त्याच्या भूमिकेबद्दल - Marathi News | Nishant Dahiya's story about the role of '83' cricketer in the film, know about his role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'८३' चित्रपटातील क्रिकेटपटूंच्या टीममध्ये निशांत दहियाची वर्णी, जाणून घ्या त्याच्या भूमिकेबद्दल

अभिनेता निशांत दहिया केदारनाथ चित्रपटात झळकला होता आणि आता त्याची वर्णी '८३' चित्रपटात लागली आहे. ...

'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र - Marathi News | Ranveer Singh and Joey Akhtar will come together once again after 'Gully Boy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने २०१९मध्ये 'गली बॉय' चित्रपटाने दमदार सुरूवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत होती. ...

धोनीइतकी क्रिकेटसेवा कुणालाही जमणार नाही; 'कॅप्टन कूल'वर 'देव' प्रसन्न - Marathi News | Kapil Dev Says Nobody Has Served Indian Cricket Like MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीइतकी क्रिकेटसेवा कुणालाही जमणार नाही; 'कॅप्टन कूल'वर 'देव' प्रसन्न

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून आजच्या घडीला महेंद्रसिंग धोनीचे नाव चटकन तोंडावर येईल. ...

रणवीर सिंगने शेअर केला धर्मशालामधील कॅम्पचा 'तो' व्हिडीओ - Marathi News | ranveer singh shares video of dharamshala during his practice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने शेअर केला धर्मशालामधील कॅम्पचा 'तो' व्हिडीओ

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीरसह 83 सिनेमाची संपूर्ण टीम धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना दिसतोय. ...

८३ चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक तुम्ही पाहिला का? - Marathi News | Adinath kothare look in 83 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८३ चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक तुम्ही पाहिला का?

८३ या चित्रपटात आदिनाथ आहे हे कळल्यानंतर त्याचा या चित्रपटातील लूक कसा असणार याविषयी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ...

रणवीर सिंहसह ८३ चित्रपटाच्या टीमला कपिल देव यांचा कानमंत्र, 'हे' मराठी कलाकारही साकारणार दिग्गज क्रिकेटर्सच्या भूमिका - Marathi News | Kapil Dev reached to help Ranveer & 83 film Starcast, this Marathi Actors Portray Marathi Cricketers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहसह ८३ चित्रपटाच्या टीमला कपिल देव यांचा कानमंत्र, 'हे' मराठी कलाकारही साकारणार दिग्गज क्रिकेटर्सच्या भूमिका

रणवीर आणि ८३ चित्रपटाची संपूर्ण टीम शुटिंगमध्ये बिझी आहे. नुकतंच १९८३ वर्ल्डकप विजेता कॅप्टन कपिल देव यांनी धर्मशाला इथे हजेरी लावली. ...

मोहालीमध्ये रणवीर सिंग गिरवतोय 'या' गोष्टीचे धडे - Marathi News | Ranveer Singh learning cricket in mohali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहालीमध्ये रणवीर सिंग गिरवतोय 'या' गोष्टीचे धडे

कबीर खानच्या 83 सिनेमाची टीम सध्या मोहालीसाठी रवाना झाली आहे. मोहालीमध्ये जवळपास पंधरा दिवस कलाकारांसाठी एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे ...