लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
Flashback : भारताने 36 वर्षांपूर्वी पहिल्यांदा उंचावला वर्ल्ड कप; जाणून घ्या यशाची कहाणी - Marathi News | On this day in 1983 - India won the World Cup and held the trophy high at Lord's - Memories to last a lifetime | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Flashback : भारताने 36 वर्षांपूर्वी पहिल्यांदा उंचावला वर्ल्ड कप; जाणून घ्या यशाची कहाणी

On this day in 1983 विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने खेळ करत आहे. ...

ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावर 'देवा'ची भविष्यवाणी - Marathi News | ICC World Cup 2019: Predicting Kapil Dev on India-Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावर 'देवा'ची भविष्यवाणी

चक्क 'देवा'नेच या सामन्याबाबत भविष्यवाणी केल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी - Marathi News | ICC World Cup 2019: Kapil Dev say BCCI Should call Ajinkya Rahane for Shikhar Dhawan’s replacement in India squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी

ICC World Cup 2019: शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. ...

ही वर्ल्ड कपची टीम सामन्यांसाठी नाही तर शूटिंगसाठी झाली युकेला रवाना - Marathi News | This World Cup team is not for matches but to shoot for the UK | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही वर्ल्ड कपची टीम सामन्यांसाठी नाही तर शूटिंगसाठी झाली युकेला रवाना

वर्ल्ड कप सामन्यांना आजपासून सुरूवात होणार आहे. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची, आहे का उत्तर... - Marathi News | ICC World Cup 2019: Who is the first Indian to scored century in the World Cup, the answer is ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची, आहे का उत्तर...

वर्ल्डकपध्ये भारताकडून पहिली सेंच्युरी कोणी केली, हे तुम्हाला माहिती नसेल. त्यासाठी जाणून घ्या... ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने घेतली कपिल देव यांची खास भेट - Marathi News | ICC World Cup 2019: Kapil Dev's special visit to Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने घेतली कपिल देव यांची खास भेट

मिशन वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांची खास भेट घेतली. ...

कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी ठरले, भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार - Marathi News | Kapil Dev, Mahendra Singh Dhoni, the successful captain of the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी ठरले, भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार

विश्वचषक क्रिकेट; मोहम्मद अझरुद्दीनने केले सर्वाधिक तीन वेळा नेतृत्व ...

पाकिस्तानच्या इमाम उल हकने मोडला कपिल देव यांचा वर्ल्डकपमधला विक्रम - Marathi News | Kapil Dev's record in world cup broken Pakistan's Imam al Haq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या इमाम उल हकने मोडला कपिल देव यांचा वर्ल्डकपमधला विक्रम

इमामने १५१ धावांची खेळी साकारताना भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा विश्वचषकातील विक्रम मोडीत काढला आहे. ...