शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : India vs England 2nd Test: कपिल, धोनीनंतर विराटला हे जमणार का?

क्रिकेट : कपिल यांची तुलना कोणाशीही कशी करू शकता, गावस्कर यांचा सवाल

क्रिकेट : India vs England 1st Test: इशांतची विक्रमी कामगिरी, दिग्गजाला टाकले मागे

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी कपिल देव, सुनिल गावसकर, आमीर खानला निमंत्रण

क्रिकेट : इम्रान खान यांच्या शपथविधीला भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंची उपस्थिती?

क्रिकेट : Happy Birthday MS Dhoni - तुम्हाला माहिती आहेत का, माहीबद्दलच्या या 7 रंजक गोष्टी ?

क्रिकेट : कपिल यांच्या मार्गदर्शनामुळे कुलदीपला यश

क्रिकेट : जगज्जेतेपदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कपिलनं शॅम्पेन कुठून आणली माहित्येय?... वाचाल तर हसाल!

क्रिकेट : मुंबई इंडियन्स नव्हे; बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'या' संघाला 'फुल्ल टू सपोर्ट'! 

क्रिकेट : कोण हा शाहिद आफ्रिदी, त्याला महत्व देण्याची गरज नाही - कपिल देव