लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
दोन वर्षेच शास्त्रींनी भुषवले प्रशिक्षकपद, पण नेमका कोणता अनुभव आला कामी - Marathi News | before this selection Ravi Shastri had two years as coach of india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वर्षेच शास्त्रींनी भुषवले प्रशिक्षकपद, पण नेमका कोणता अनुभव आला कामी

आतापर्यंत फक्त दोन वर्षेच त्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक भूषवले, पण मग कोणता अनुभव त्यांच्या कामी आला, याची चर्चा सुरु आहे. ...

रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल! - Marathi News | Team India Head Coach: Tom Moody and Mike Hesson give tough fight to Ravi Shastri, Say kapil dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल!

Team India Head Coach: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांचीच निवड होईल असे ठामपणे बोलले जात होते आणि तसे झालेही. ...

रवी शास्त्री यांचीच का झाली प्रशिक्षकपदी नियुक्ती, जाणून घ्या कारण - Marathi News | know why Ravi Shastri was appointed as coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांचीच का झाली प्रशिक्षकपदी नियुक्ती, जाणून घ्या कारण

शास्त्री यांचीच प्रशिक्षकपदी नियुक्ती का करण्यात आली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गोष्टी माहे एक मोठे कारण दडलेले आहे. ...

मिसबाह उल हक होऊ शकतो मुख्य प्रशिक्षक - Marathi News | Misbah ul Haq may be the head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिसबाह उल हक होऊ शकतो मुख्य प्रशिक्षक

आज भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्यात आला. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने या मुलाखती घेतल्या. ...

प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी रवी शास्त्री कसे उपस्थित राहणार ? 'ही' आहे समस्या... - Marathi News | How will Ravi Shastri attend the interview for the post of coach? 'This' is the problem ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी रवी शास्त्री कसे उपस्थित राहणार ? 'ही' आहे समस्या...

या मुलाखतीसाठी विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री हे उपस्थित राहणार नाहीत, असे समजते आहे. ...

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार घोषणा - Marathi News | Team India’s next head coach to be announced on August 16: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार घोषणा

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. ...

विराट- कोहली वादावर कपिल देव यांचे मोठे विधान - Marathi News | Virat - Kapil Dev's big statement on Kohli dispute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट- कोहली वादावर कपिल देव यांचे मोठे विधान

वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. ...

टीम इंडियाचा प्रशिक्षक नेमणारी समितीच वादाच्या कचाट्यात - Marathi News | The committee that appoints the coach of Team India is in dispute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रशिक्षक नेमणारी समितीच वादाच्या कचाट्यात

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी आहेत. ...