भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
एखाद्या व्यक्तीप्रमाणे अभिनय करणं वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसायचं असेल तर, अनेक गोष्टींशी तडजोड करण्यासोबतच फार मेहनतही घ्यावी लागते. आता रणवीर सिंगचंच पाहा ना... ...
वर्ल्ड कप स्पर्धेतील दावेदार भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता, परंतु आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत या सर्वांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
क्रिकेटमध्ये आजच्या घडीला बरेच बदल पाहायला मिळत आहेत... काळ उलटला अन् क्रिकेटमध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान आले, जर्सीचा रंग बदलला, नियम बदलले आणि खेळण्याची शैलीही बदलली. ...