शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : या रे या, सारे या... क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला फुटबॉल वर्ल्ड कपचं आमंत्रण

क्रिकेट : 'स्टेन'गन धडाडली, भारताचे महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला

फुटबॉल : ना फेरारी, ना कूपर... 'ही' आहे जगभरच्या स्पोर्ट्सस्टारची फेव्हरिट कार

फिल्मी : ‘८३’मध्ये कोण साकारणार सुनील गावस्कर?

फिल्मी : रणवीर सिंगनंतर '८३' सिनेमात या पंजाबी अभिनेत्याची एंट्री, साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका

फिल्मी : कबीर खानच्या '८३' सिनेमाच्या शूटिंग आधी रणवीर सिंग होणार गायब

क्रिकेट : India vs Australia : रवींद्र जडेजाला महान खेळाडू कपिल देव अन् तेंडुलकरच्या पंगतीत बसण्याची संधी

फिल्मी : 'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

क्रिकेट : SA vs PAK: आफ्रिकेच्या डेल स्टेनला दिग्गज कपिल देव यांचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज