भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
श्रीकांत कपिल यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते, तर कोहली २०११ मध्ये विश्वविजेतेपद पटकावणाºया संघाचा खेळाडू होता ...
वनडे मालिकेनंतर आता पहिला कसोटी सामनाही त्यांना गमवावा लागला. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीचा फॉर्मही चांगला नाही. आता तर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. ...