शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : निवडणूकीचा अर्ज भरण्यापूर्वीच संदीप पाटील नियमांत अडकले

क्रिकेट : टीम इंडियाला मोठा धक्का; रवी शास्त्रींचे प्रशिक्षकपद धोक्यात

क्रिकेट : ज्यांनी रवी शास्त्रींना निवडले त्यांच्यावरच आली राजीनामा देण्याची वेळ

क्रिकेट : कपिल देव यांना बीसीसीआयची नोटीस, रवी शास्त्री यांची केली होती निवड

क्रिकेट : भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू'

क्रिकेट : या भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील; वाचाल तर हैराण व्हाल...

क्रिकेट : Happy Birthday Ishant : जेव्हा इशांत शर्मा भडकून जेवण सोडून गेला होता...

क्रिकेट : India vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार?

क्रिकेट : रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी

क्रिकेट : 'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक