भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
विराट कोहली अँड टीमला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा टीम इंडियाला आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं ...
Ind Vs england test match : अहमदाबाद कसोटीचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागण्याची चिन्हे आहेत. भारताचा पहिला डाव १४५ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात शतकी वेसही ओलांडता आली नाही ...
Ind Vs Eng 2021 3rd test pink ball live score Ishant Sharma : भारतीय गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्यासाठी खास आहे. दिग्गज कपिल देव ( Kapil Dev) यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा भारताचा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. ...