लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव, मराठी बातम्या

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
Ind vs Aus 3rd test live : वडिलांवर अंत्यसंस्कार करून मैदानावर पतरला; स्टार्क-मर्फीचा त्रिफळा उडवून उमेश यादवने मोठा विक्रम नोंदवला, Video  - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : Umesh Yadav lost his father on 23rd February and he is playing Test match for India and now he cleans up Mitchell Starc & tod Murphy to grab his 100th Test wicket at home, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांवर अंत्यसंस्कार करून मैदानावर पतरला, उमेश यादवने मोठा विक्रम नोंदवला, Video 

India vs Australia 3rd test live score updates : भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. ...

IND vs AUS: कपिल देव यांच्या निवासस्थानी दिल्ली 'कसोटी' विजयाचे सेलिब्रेशन! पाहा PHOTO - Marathi News | IND vs AUS Celebration of India's Test win in Delhi at Kapil Dev's residence, see photos   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांच्या निवासस्थानी दिल्ली 'कसोटी' विजयाचे सेलिब्रेशन! पाहा PHOTO

kapil dev: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

Ind vs Aus 2nd test live : रवींद्र जडेजा आशियात 'हिट' ठरला; पाकिस्तानच्या इम्रान खानचा मोठा विक्रम मोडला, कपिल देव यांनाही टाकले मागे, Video - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Ravindra Jadeja eclipses Imran, Kapil, Hadlee, Pollock, achieves rare double with landmark Khawaja wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रवींद्र जडेजा आशियात 'हिट' ठरला; पाकिस्तानच्या इम्रान खानचा मोठा विक्रम मोडला

India vs Australia 2nd test live score updates  : ऑस्ट्रेलियाचा डाव वरचढ होत आहे, असे वाटत असताना आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले. ...

IND vs AUS 1st Test : मी जाऊन त्याच्या कानाखाली खेचेन! कपिल देव अचानक टीम इंडियाच्या खेळाडूवर संतापले - Marathi News | IND vs AUS 1st Test : Kapil Dev suddenly got angry with Rishabh Pant, said- I will go and hit him hard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी जाऊन त्याच्या कानाखाली खेचेन! कपिल देव अचानक टीम इंडियाच्या खेळाडूवर संतापले

IND vs AUS 1st Test : भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) हे अचानक भारतीय खेळाडूवर संतापलेले पाहायला मिळाले. ...

भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित - Marathi News | Former Cricketer Kapil Dev has claimed that India will win the Test series against Australia by a margin of 2-1. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित

India vs Australia,1st Test: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू कपिल देव यांनी या मालिकेत कोण सरस ठरणार यावर भाष्य केलं आहे.  ...

Kapil Dev On Team India: "रोहित-कोहली वर्ल्डकप जिंकून देणार नाहीत, तुम्हाला...", कपिल देव यांचं मोठं विधान, काय म्हणाले वाचा... - Marathi News | kapil dev on team india world cup strategy virat kohli rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित-कोहली वर्ल्डकप जिंकून देणार नाहीत, तुम्हाला...", कपिल देव यांचं मोठं विधान, काय म्हणाले वाचा.

श्रीलंकेविरोधात सुरू झालेली ट्वेन्टी-२० सीरिज भारतीय संघासाठी परिवर्तनाची लाट घेऊन येऊ शकते. ...

"...तर खेळू नका, केळी विकण्याचे दुकान थाटा !" - Marathi News | kele-ki-shop-lagao-ande-becho-ja-ke-kapil-dev-ridicules-pressure-of-ipl-indian-cricket-with-controversial-remark-ipl-team-india-players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तर खेळू नका, केळी विकण्याचे दुकान थाटा !"

खेळाडूंच्या बहाणेबाजीवर कपिल देव यांचे परखड मत ...

कागद झाला, कपिल देव बनला 'कर्जत'कर; खरेदी केली एवढी मोठी जमीन - Marathi News | Kapil Dev became a borrower, got a paper from the registrar's office, bought so much land | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कागद झाला, कपिल देव बनला 'कर्जत'कर; खरेदी केली एवढी मोठी जमीन

कोठिंबे येथे खरेदी केली २५ एकर जमीन ...