लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव, मराठी बातम्या

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या - Marathi News | editorial on sunil gavaskar suggestions about allowing 2 bouncers per over | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या

तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे. ...

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम! - Marathi News | MS Dhoni Retirement: Team India only team win 60, 20 and 50 over world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!

MS Dhoni Retirement: भारतीय संघानं 2011साली वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघानं वानखेडेवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून 28 वर्षांची वन डे वर्ल्ड कप विजयाची प्रतीक्षा संपवली होती. ...

सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत - Marathi News | Sachin Tendulkar didn't know how to convert hundreds into 200s, 300s: Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत

तेंडुलकरनं कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं नावावर केली आहेत, परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आलेले नाही. ...

प्रशिक्षक बनण्यात कपिल यांचा मोलाचा वाटा; राहुल द्रविडची कृतज्ञता - Marathi News | Kapil's role in becoming a coach; Gratitude to Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक बनण्यात कपिल यांचा मोलाचा वाटा; राहुल द्रविडची कृतज्ञता

‘कोचिंगचा विकास करण्यात मदत करताना मला छान वाटते. ...

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही - Marathi News | Viral Photo : How much 1983 world cup winning kapil dev's team earned for one match, you can't believe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 66 व्या स्थानावर आहे. ...

बिग सरप्राईज! कपिल देव यांची लेक अमिया करतेय बॉलिवूड डेब्यू, या सिनेमातून होणार पदार्पण - Marathi News | cricketer kapil devs daughter amiya dev to debut as assistant director with ranveer singhs-83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग सरप्राईज! कपिल देव यांची लेक अमिया करतेय बॉलिवूड डेब्यू, या सिनेमातून होणार पदार्पण

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘83’ या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. रणवीरच्या या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यासाठी एक सरप्राईज बातमी आहे. ...

कपिलच्या षटकाराने भारताला लॉर्ड्सवर मिळाला होता विजय - Marathi News | Kapil's six gave India victory over Lord's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिलच्या षटकाराने भारताला लॉर्ड्सवर मिळाला होता विजय

या सामन्यातील पहिल्या डावात ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर यांनी नाबाद १२६ धावांची खेळी करीत लॉडर््सवर सलग तीन शतकांची नोंद केली होती ...

Virat Kohliच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 'हा' संघ देईल कडवी टक्कर; रवी शास्त्री यांचा दावा - Marathi News | Sunil Gavaskar-led Indian team of 1985 could give Virat Kohli's men a run for their money: Ravi Shastri svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohliच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 'हा' संघ देईल कडवी टक्कर; रवी शास्त्री यांचा दावा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या जगातला सर्वोत्तम संघ आहे. ...