भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
Rohit Sharma Virat Kohli Kapil Dev: रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या तुफान फॉर्मात आहेत. अशा वेळी हा सल्ला का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे ...
Kapil Dev and Bollywood Actress : आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. सुपरस्टारशी लग्न करण्यापूर्वी ती कपिल देव यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ...