लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कणकवली

कणकवली

Kankavli, Latest Marathi News

सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का - Marathi News | Three members of Gandhinagar gram panchayat in Kankavali taluka including the sarpanch joined the BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का

गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश ...

कणकवलीतील विविध विकास कामांसाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर - Marathi News | 23 Crore 30 Lakhs sanctioned for various development works in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील विविध विकास कामांसाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

लवकरच रीतसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल व ही कामे मार्गी लागतील ...

कणकवलीतील उड्डाणपुलाला लटकलेले पत्रे धोकादायक, आमदार नितेश राणेंनी तातडीने केल्या सूचना - Marathi News | ceiling patra from the flyover in Kankavli are dangerous, MLA Nitesh Rane immediately gave instructions | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील उड्डाणपुलाला लटकलेले पत्रे धोकादायक, आमदार नितेश राणेंनी तातडीने केल्या सूचना

हे पत्रे लोकांच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवितहानी होण्याची भीती ...

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईकांमुळेच शिवसेनेत गटतट!, शिंदे गटात सामील झालेल्या विलास साळसकरांचा आरोप - Marathi News | Due to MLA Vaibhav Naik, Shiv Sena factionalism! Allegation of Vilas Salaskar who joined the Shinde group | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईकांमुळेच शिवसेनेत गटतट!, शिंदे गटात सामील झालेल्या विलास साळसकरांचा आरोप

पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळाला नाही ...

ओरोस येथे १५ रोजी 'जातीय प्रवृत्तीचा मडका फोड' आंदोलनांतर्गत मोर्चा! - Marathi News | 15 september in oros a march under the communal tendencies movement | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओरोस येथे १५ रोजी 'जातीय प्रवृत्तीचा मडका फोड' आंदोलनांतर्गत मोर्चा!

परिवर्तनवादी विचारसरणीचे हजारो लोक सहभागी होणार  ...

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली - Marathi News | The body of 'that' who died due to electric shock has been identified in kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली

बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याबाबत माहिती देण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क केला. ...

कणकवली रेल्वे स्टेशनवर सुविधा द्या!, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी - Marathi News | Provide facilities at Kankavali railway station!, demands of Shiv Sena delegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली रेल्वे स्टेशनवर सुविधा द्या!, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी

कर्मशिअल सपुरवायझर आवळेगावकर यांनी लवकरात लवकर कणकवलीला भेट देऊन समस्यांबाबत सर्व्हे करून आदी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. ...

कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Widowed women who lost their husbands due to covid will get financial assistance! Important decision of Kankavali Nagar Panchayat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...