लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कनिका कपूर

कनिका कपूर, मराठी बातम्या

Kanika kapoor, Latest Marathi News

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने बेबी डॉल या सुरेल गाण्यातून प्रेक्षकांना थिरकायला लावले. चिट्टीयां कल्लाईयां वे, टुकुर टुकुर अशा गाण्यांतून प्रेक्षकांना भुरळ पाडली. सध्या दी व्हॉईस या स्टार प्लस वाहिनीवरील शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.
Read More
Corona Virus: कोरोनाने बाधित कनिका कपूर स्त्री नसून आहे पुरूष ? आला धक्कादायक मेडिकल रिपोर्ट हाती - Marathi News | Corona Virus: Questions raised on Kanika Kapoor's Medical Report, Singers Gender was updated as Male and age was also mentioned wrong-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus: कोरोनाने बाधित कनिका कपूर स्त्री नसून आहे पुरूष ? आला धक्कादायक मेडिकल रिपोर्ट हाती

कनिकाची मेडिकल रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलेल्या गोष्टी खोट्या आहेत. ...

Corona Virus : म्हणे, ‘ती आजारी आहे, तिला तरी सोडा’; मिनी माथूरला आला कनिका कपूरचा ‘पुळका’ - Marathi News |  To say, 'She is sick, leave her'; Kanika Kapoor's arrives at Mini Mathur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus : म्हणे, ‘ती आजारी आहे, तिला तरी सोडा’; मिनी माथूरला आला कनिका कपूरचा ‘पुळका’

गायिका कनिका कपूर ही कोरोनाग्रस्त होण्याच्या प्रकरणात अनेकांनी आपापली मते सोशल मीडियावर मांडली. आता या केसमध्ये मिनी माथूरनेही उडी घेतली आहे. ...

Coronavirus एकट्या कनिकामुळे पळता भूई थोडी झाली; लोकांना शोधण्यासाठी १००० जण कामाला लावले - Marathi News | Coronavirus kanika kapoor gave shock to government; 1000 people to search hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus एकट्या कनिकामुळे पळता भूई थोडी झाली; लोकांना शोधण्यासाठी १००० जण कामाला लावले

कनिकाने यावेळी अनेकांसोबत हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली, सेल्फीही काढले. एवढेच नाही तर त्या पार्ट्यांना खाद्यपदार्थ सर्व्ह करणाऱ्या वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत साऱ्यांनाच कोरोनाच्या धास्तीने ग्रासले आहे. ...

लग्न, तीन मुलं ,15 वर्षांनंतर घटस्फोट... असं आहे कनिका कपूरचं आयुष्य - Marathi News | singer kanika kapoor tests positive coronavirus get married at age 17 d single mother of 3 children-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न, तीन मुलं ,15 वर्षांनंतर घटस्फोट... असं आहे कनिका कपूरचं आयुष्य

17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट ते 3 मुलांची सिंगल मदर ...

Memes: सोनम कपूरला कनिका कपूरचा पुळका, लोकांनी असा घेतला क्लास... - Marathi News | Kanika Kapoor COVID-19 Row: Sonam Kapoor Comes Out In Support Of Singer, Gets Trolled For Her Tweet-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Memes: सोनम कपूरला कनिका कपूरचा पुळका, लोकांनी असा घेतला क्लास...

Memes: लोकांनी केले ट्रोल ...

OMG! संपता संपेना ‘कोरोना पॉझिटीव्ह’ कनिका कपूरचा ड्रामा, नख-यांनी त्रासला हॉस्पीटल स्टाफ - Marathi News | corona positive kanika kapoor throws tantrums at hospital-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! संपता संपेना ‘कोरोना पॉझिटीव्ह’ कनिका कपूरचा ड्रामा, नख-यांनी त्रासला हॉस्पीटल स्टाफ

कनिकाबद्दल आणखी एक बातमी ... ...

Coronavirus गायिका कनिका कपूरसोबत पार्टी केली; वसुंधरा राजे, योगींच्या मंत्र्याचे रिपोर्ट आले - Marathi News | Coronavirus Party with Kanika Kapoor; Vasundhara Raje, minister Yogi's negative hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus गायिका कनिका कपूरसोबत पार्टी केली; वसुंधरा राजे, योगींच्या मंत्र्याचे रिपोर्ट आले

लंडनहून परतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. याठिकाणी मोठमोठ्या हस्ती हजर होत्या. ...

Coronavirus: कनिका कपूरवर टीकेची झोड, कुणी म्हणतंय बेजबाबदार तर कोणी बेबी डॉलिश वर्तणूक - Marathi News | Coronavirus: celebrity criticised to Kanika Kapoor for her irresponsible behaviour TJl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: कनिका कपूरवर टीकेची झोड, कुणी म्हणतंय बेजबाबदार तर कोणी बेबी डॉलिश वर्तणूक

कनिका कपूरवर कुणी टीका करतंय तर कुणी तिला लवकर बरं वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे. ...