भाजपच्या गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. ...
आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल कसे काय केले? अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली. ...