शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : Kangana Ranaut : ऑफिस पुन्हा बनेल, परंतु शिवसेनेची 'औकात' सर्वांना माहीत झाली; बबिता फोगाटची टीका

फिल्मी : See Pics : कंगना राणौतचे ‘स्वप्न’ भंगले, मुंबई पालिकेने पाडले ऑफिस

फिल्मी : असं होतं कंगनाचं ऑफिस...ज्यावर केली BMCने कारवाई

फिल्मी : तब्बल ४८ कोटी रूपये लावून तयार झालं कंगनाचं हे ऑफिस, बघा आतून कसं दिसतं!

फिल्मी : कंगना राणौतने कुटुंबाससह लुटला पिकनिकचा आनंद, हे फोटो आहेत त्याचाच पुरावा

फिल्मी : पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो 

फिल्मी : कंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह! 

फिल्मी : कॉलेज जीवनात देखील कंगना रणौत दिसायची तितकीच सुंदर, पाहा तिचे हे फोटो

फिल्मी : कंगना रानौतने शेअर केले थ्रोबॅक फोटो, 12 वर्षे जुन्या आठवणींना दिला उजाळा

फिल्मी : Birthday Special : कंगना रानौतने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस, गाणं गाऊन शहिदांना वाहिली श्रद्धांजली