शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : SEE PICS : कंगना राणौतच्या भावाच्या लग्नाचा थाट, असे केले नव्या सुनेचे स्वागत

फिल्मी : कंगना राणौतचा फंडा, 'लाइफ में कुछ भी होने का..स्टाइल में रहने का...', See Photos

फिल्मी : 'जयललिता' यांच्या लूकमध्ये अशी दिसणार कंगणा राणौत, तुमचीही हटणार नाही नजर

राष्ट्रीय : कंगना-बीएमसी प्रकरणात न्यायालयाने राखून ठेवला 'निकाल'

फिल्मी : कंगना-उर्मिला वादात सनीची एंट्री, पॉर्न स्टार कमेंटवरुन लगावला टोला

फिल्मी : BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'

फिल्मी : मनालीच्या पर्वतांमध्ये वसलाय कंगना राणौतचा बंगला, पहा या आलिशान बंगल्याचे INSIDE PHOTOS

फिल्मी : कंगनाची चूक झाली, चित्रपटसृष्टीच्या निर्मात्यांचं नावही विसरली

मुंबई : मला न्याय मिळावा, कंगनाने घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

फिल्मी : स्वप्नांची राखरांगोळी, ‘उद्धवस्त’ऑफिसामध्ये पोहोचली कंगना, See Pics