लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, फोटो

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : कंगनाची अफलातून घुडसवारी, नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट - Marathi News | Kangana Ranaut: Kangana Ranaut's excellent horse riding, netizens' abandoned comment 0 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगनाची अफलातून घुडसवारी, नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट

बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स - Marathi News | bollywood celebs crazy fans amitabh bachchan temple kareena kapoor gift of diamond necklace | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स

Bollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...

धाकड गर्लचा Wow लूक ,पाहा कंगणा राणौतचे Latest Pics - Marathi News | Dhaakad Girl Kangana Ranaut Flaunts Hr Beautiful look in this amazing pics, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धाकड गर्लचा Wow लूक ,पाहा कंगणा राणौतचे Latest Pics

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. आता मात्र तिच्या नवीन फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे. ...

‘मंदिर’ पुन्हा बांधले जाईल... म्हणणार्‍या कंगनाने ‘तो’ शब्द खरा केला! पाहा, फोटो - Marathi News | kangana ranaut visited at her mumbai office renovation going on | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘मंदिर’ पुन्हा बांधले जाईल... म्हणणार्‍या कंगनाने ‘तो’ शब्द खरा केला! पाहा, फोटो

सप्टेंबर 2020 मध्ये बीएमसीने कंगना राणौतच्या मुंबईतील ऑफिसवर कारवाई करत ते तोडले होते. आत्ता तिच्या या ऑफिसमध्ये नुतनीकरणाचे काम सुरु आहे. ...

कंगना राणौत कुटुंबासोबत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात, पाहा फोटो - Marathi News | Kangana Ranaut visits golden temple photos goes viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत कुटुंबासोबत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात, पाहा फोटो

फॅशन का जलवा,बोल्ड आणि बिनधास्त कंगणा राणौतचा ग्लॅमरस लूक - Marathi News | Kangana Ranaut Looks Stunningly Sexy In These Throwback Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फॅशन का जलवा,बोल्ड आणि बिनधास्त कंगणा राणौतचा ग्लॅमरस लूक

नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते ती म्हणजे कंगणा राणौत. या ना त्या कारणामुळे ती सतत चर्चेत असते. इतर बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे कंगणाही फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेते. ...

तेनु काला चश्मा जचता रे..!, काळ्या चष्म्यात कंगना राणौत दिसली स्टायलिश, पहा तिचे फोटो - Marathi News | Kangana Ranaut Stunning look goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेनु काला चश्मा जचता रे..!, काळ्या चष्म्यात कंगना राणौत दिसली स्टायलिश, पहा तिचे फोटो

एखाद्या राणीप्रमाणेच आहे कंगना रणौतचा थाट, पाहा तिच्या आलिशान घराचे फोटो - Marathi News | Kangana Ranaut is a Queen and her house is her palace. See inside pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या राणीप्रमाणेच आहे कंगना रणौतचा थाट, पाहा तिच्या आलिशान घराचे फोटो