लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
EXCLUSIVE: "कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव - Marathi News | marathi actor shreyas talpade as Atal Bihari Vajpayee in emergency movie directed by kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव

सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलावी लागली. तसंच एकंदरच सिनेमात काम करण्याच्या अनुभवावर श्रेयसने 'लोकमत फिल्मी'सोबत सविस्तर संवाद साधला आहे. ...

कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम - Marathi News | Kangana Ranaut Movie Emergency Banned In | Indira Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. ...

महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व... - Marathi News | Niranjani Akhara in the news during Mahakumbh; Many including Ambani, Honey Singh, Kangana have accepted its discipleship... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व...

मुकेश अंबानींपासून ते अखिलेश यादवांपर्यंत...अन् कंगना रणौतपासून क्रिकेटपटू सुरेश रैनापर्यंत...अनेकजण या आखाड्याशी संबंधित आहेत. ...

नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे', 'या' तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत - Marathi News | cinema lovers day 2025 on 17 january 2025 emergency satya re release sangeet manapmaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे', 'या' तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत

२०२५ अर्थात नवीन वर्षातला 'सिनेमा लव्हर डे' कधी बघायला मिळणार? जाणून घ्या (cinema lover day) ...

'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगनाने धरला अबोला? सोनू सूद म्हणाला... - Marathi News | bollywood actor sonu sood reveals about he was no longer touch with kangana ranaut after manikarnika know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगनाने धरला अबोला? सोनू सूद म्हणाला...

'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगना राणौत अन् सोनू सूदच्या मैत्रीत पडली फूट? अभिनेत्याने खरं काय ते सांगितलंच. ...

आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…" - Marathi News | Kangana Ranaut Will Never Make Political Movie After Emergency Know The Reason Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…"

अभिनेत्री कंगना राणौत हिने मोठा निर्णय घेतला आहे. ...

'इमर्जन्सी' सिनेमाबाबत माझी एक मोठी चूक झाली, कंगना राणौतचा खुलासा; सेन्सॉर बोर्डाने... - Marathi News | kangana ranaut says i made a wrong decisions at many levels while doing this film emergency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इमर्जन्सी' सिनेमाबाबत माझी एक मोठी चूक झाली, कंगना राणौतचा खुलासा; सेन्सॉर बोर्डाने...

दिग्दर्शन करण्याचा निर्णयही चुकला? काय म्हणाली कंगना वाचा... ...

'इमर्जन्सी'वर CBFC ची कात्री; अखेर कंगना राणौत म्हणाली- "कोणाचीही मस्करी केली नाहीये तरीही..." - Marathi News | Emergency movie release with cbfc cuts kangana ranaut talk about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इमर्जन्सी'वर CBFC ची कात्री; अखेर कंगना राणौत म्हणाली- "कोणाचीही मस्करी केली नाहीये तरीही..."

'इमर्जन्सी' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने कट्स सुचवल्याने कंगना राणौतने तिची प्रतिक्रिया दिली आहे (kangana ranaut, emergency) ...