कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut And Allu Arjun : अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणौतने हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...
Zarina Wahab on Aditya Pancholi And Kangana Ranaut affair : आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब हिने पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत धक्कादायक विधान केले आहे. यादरम्यान जरीना बहव कंगना राणौतचा उल्लेख करताना दिसली. ...
Kangana Ranaut Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. यावर खासदार कंगना रणौत यांनी भाष्य केलं. ...