कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
२०२४ वर्ष आता काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या ज्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. वाद-विवाद, धमक्या, अपहरण अशा गोष्टींमुळे सिनेसृष्टी चर्चेत आली. ...
भाजप खासदार सारंगी यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कंगना यांनी भाष्य केले आहे... ...