शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

नागपूर : कंगनाच्या 'त्या' वक्तव्यावरून संताप; मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी

मुंबई : 'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये'

महाराष्ट्र : देशद्रोह कायदा नेमका काय आहे ? | What is sedition? Sedition Act | Kangana Ranaut | Padma Awards

फिल्मी : “पद्म पुरस्कार येत आहे”; स्वरा भास्करने साधला विक्रम गोखलेंवर निशाणा

मुंबई : 'हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या'

क्राइम : कंगना रणौतविरुद्ध पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई : प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान, किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला

फिल्मी : SHOCKING!! कंगनामुळे राखी सावंतला बसला जबर मानसिक धक्का, थेट रूग्णालयात दाखल

मुंबई : अभिनेता अतुल कुलकर्णींचं एका वाक्याचं ट्विट, नेटिझन्स म्हणाले... 'सॉलिड'

राष्ट्रीय : Kangana Ranaut : कंगना राणौतवर ९१ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक आजी कडाडल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं आवाहन, Video