शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार, 'या' सिनेमाच्या शूटला सुरुवात

आंतरराष्ट्रीय : अभिव्यक्ती स्वातंत्र्य...: ब्रिटनमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाविरुद्धच्या निदर्शनावर केंद्राने प्रश्न उपस्थित केला

फिल्मी : कंगनाच्या 'इमर्जन्सी'ला लंडनमध्ये कडाडून विरोध! सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना धमकावलं, बघा काय घडलं

फिल्मी : थिएटरमध्ये कमी प्रतिसाद मिळालेला 'इमर्जन्सी' ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार

फिल्मी : 'इमर्जन्सी' रिलीज होऊन तीन दिवस उलटल्यावर कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; म्हणते- फक्त एका गोष्टीची खंत...

फिल्मी : संपूर्ण सिनेमात ती फक्त तयारच होतीये..., कंगना राणौतला 'पद्मावत'ची मिळाली होती ऑफर

फिल्मी : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ? तीन दिवसात कमावले अवघे इतके कोटी

फिल्मी : 'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट? अभिनेता म्हणाला- कदाचित मला...

फिल्मी : सद्गुरु जग्गी वासुदेव यांना कसा वाटला कंगना राणौतचा 'इमर्जन्सी'? म्हणाले - आणीबाणी लागून ५० वर्ष झाली पण..

फिल्मी : Emergency Box Office: कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर, किती कमावले? जाणून घ्या