न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
Kangana ranaut, Latest Marathi News कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगनाने भाच्याचं ठेवलेलं नाव नेटकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही ...
पंतप्रधानांच्या गाण्यावर अक्षय कुमारसह, कंगना रणौत, जुही चावलानेही दिली प्रतिक्रिया ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना रणौत दिसणार आहे. ...
कंगनाने मोदींचं हे 'गरबो' साँग ऐकल्यानंतर ट्वीट करत त्यांचं कौतुक केलं आहे. ...
Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारणात पाऊल ठेवणार का, या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
'तेजस' चित्रपटातील 'भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं' या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. ...
कंगना रणौतने तिच्या बहुप्रतिक्षित 'तेजस' सिनेमाचा टिझर रिलिज केला. ...
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ईडीकडून समन्स पाठविण्यात आले आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केलं आहे. ...