लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
होय मी डेट करतेय! EaseMyTrip फाउंडरसोबतच्या व्हायरल फोटोनंतर कंगनाची कबुली, म्हणते- "योग्य वेळेला..." - Marathi News | kangana ranaut cleared out datings rumors with ease my trip founder nishant pitti said she is dating someone else | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होय मी डेट करतेय! EaseMyTrip फाउंडरसोबतच्या व्हायरल फोटोनंतर कंगनाची कबुली, म्हणते- "योग्य वेळेला..."

कंगना आणि निशांत पिट्टी डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता याबाबत कंगनाने पोस्ट शेअर केली आहे.  ...

मिस्ट्री मॅननंतर आता EaseMyTripच्या फाउंडरसोबत कंगनाचे फोटो व्हायरल, पुन्हा रंगल्या डेटिंगच्या चर्चा - Marathi News | is kangana ranaut dating ease my trip founder nishant pitti ayodhya photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिस्ट्री मॅननंतर आता EaseMyTripच्या फाउंडरसोबत कंगनाचे फोटो व्हायरल, पुन्हा रंगल्या डेटिंगच्या चर्चा

कंगना रणौत EaseMyTrip च्या फाउंडरला करतेय डेट? अयोध्येतील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर कंगनाच्या Emergency ला मुहुर्त मिळाला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा - Marathi News | kangana ranaut emergency movie will release on 14 june shreyas talpade anupam kher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर कंगनाच्या Emergency ला मुहुर्त मिळाला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनंतर कंगनाची मोठी घोषणा! Emergency सिनेमाची रिलीज डेट जाहीर ...

राम मंदिराबाहेर कंगनाचा ड्रामा! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "BJPचं तिकीट..." - Marathi News | ram mandir pran pratishtapana netizens troll kangana ranaut for video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिराबाहेर कंगनाचा ड्रामा! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "BJPचं तिकीट..."

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कंगनाने हजेरी लावली होती. यादरम्यानचा कंगनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  ...

"धीरेंद्र शास्त्रींना पाहून मिठी मारावीशी वाटली, पण...", कंगना रणौतचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | kangana ranaut meet bageshwar baba dheerendra shastri at ram mandir pran pratishtaha event said i want to hug him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धीरेंद्र शास्त्रींना पाहून मिठी मारावीशी वाटली, पण...", कंगना रणौतचं वक्तव्य चर्चेत

कंगनाने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत इन्स्टावर पोस्ट केली आहे. ...

आसमंतात दुमदुमला श्रीरामाचा जयघोष; अनुपम खेर यांनी शेअर केला फ्लाइटमधील व्हिडीओ - Marathi News | bollywood-anupam-kher-shares-video-of-inside-flight-passengers-chant-jai-shree-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आसमंतात दुमदुमला श्रीरामाचा जयघोष; अनुपम खेर यांनी शेअर केला फ्लाइटमधील व्हिडीओ

Anupam kher: अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रत्येक प्रवासी श्री रामाचा जयघोष करताना दिसत आहे. ...

कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात मारला झाडू, पाहा व्हिडीओ - Marathi News | Kangana Ranaut reaches Ayodhya Meets Guru Rambhadracharya and sweeps in Hanuman Gadhi temple Ahead of Ram Mandir Inauguration Ceremony watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात मारला झाडू, पाहा व्हिडीओ

देशभरात सध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. ...

आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कंगनाचे 'जय श्रीराम'चे नारे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, "भाजपाची MLA..." - Marathi News | kangana ranaut said jai shri ram at aamir khan daughter ira khan wedding reception video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कंगनाचे 'जय श्रीराम'चे नारे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, "भाजपाची MLA..."

आयरा-नुपूरच्या रिसेप्शन सोहळ्यातील कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...