लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"मोदीजी कंगनाला एवढी सुरक्षा कशाला?", सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर राखीचा थेट सवाल - Marathi News | salman khan house firing rakhi sawant asked pm modi why kangna ranaut has provided with security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदीजी कंगनाला एवढी सुरक्षा कशाला?", सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर राखीचा थेट सवाल

"सलमान खान देशासाठी कोहिनूरपेक्षा महत्त्वाचा", राखी सावंतच थेटच बोलली, मोदींना केली विनंती ...

"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल - Marathi News | lok sabha election 2024 : mandi will teach a lesson to congress princes vikramaditya singh kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल

lok sabha election 2024 : मंडी लोकसभा मतदारसंघातील झाकरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना कंगना राणौतने विरोधी उमेदवार आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांच्यावर निशाणा साधला.  ...

माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक - Marathi News | Himachal Lok Sabha Election 2024 Kangana Ranaut criticizes Congress but praises Prime Minister Narendra Modi and BJP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा भाव विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक"

Himachal Lok Sabha Election 2024: कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौतला 'या' गोष्टींची वाटते भीती, अनुभव सांगत म्हणाली... - Marathi News | Bollywood 'Queen' Kangana Ranaut reveals her phobia for driving | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौतला 'या' गोष्टींची वाटते भीती, अनुभव सांगत म्हणाली...

कंगनाला एका गोष्टीचा फोबिया आहे. ...

"मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी", कंगना यांची काँग्रेसवर सडकून टीका; ठाकरेंवरही निशाणा - Marathi News | lok sabha elections 2024 BJP candidate from Mandi in Himachal Pradesh Kangana Ranaut criticizes Uddhav Thackeray along with Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी", कंगना यांची ठाकरेंवर बोचरी टीका!

भाजप उमेदवार कंगना राणौत यांनी राजस्थानमध्ये भाजपच्या विजयासाठी रोड शो केला. ...

मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा - Marathi News | Minister Vikramaditya will be in my team Kangana Ranaut's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा

कंगना रणौत म्हणाल्या की, विक्रमादित्य  सध्या भाजप कार्यालयात चकरा मारत आहेत. ...

कंगनाने राहुल गांधींना पप्पू म्हणत दिलं आव्हान, म्हणाली - 'तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन...' - Marathi News | Kangana Ranaut's 'Pappu' Controversy, Targets Rahul Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधींना पप्पू म्हणत दिलं आव्हान, म्हणाली..

कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधींना 'मोठा पप्पू' आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांना 'छोटा पप्पू' असं म्हणतं टीका केली आहे. ...

Kangana Ranaut : "सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र..."; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Kangana Ranaut bjp candidate mandi attack on congress vikramaditya singh himachal lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र..."; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल

Kangana Ranaut And Lok Sabha Election 2024 : मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कंगना राणौत हिने हिमाचल प्रदेश सरकारचे मंत्री आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...