लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही! - Marathi News | Fact Check woman singing song against PM Modi in viral video is not the mother of the CISF who hit Kangana Ranaut | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!

खासदार कंगना राणौतला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कानशिलात लगावल्याची घटना घडली. ...

'ढोंगी' म्हणत नेटकऱ्यांनी घेतली कंगना राणौतची शाळा, व्हायरल पोस्टमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना - Marathi News | Kangana Ranaut Old Post Viral Where She Defending Will Smith Slapping Chris Rock At Oscars 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ढोंगी' म्हणत नेटकऱ्यांनी घेतली कंगना राणौतची शाळा, जुनी पोस्ट व्हायरल

भाजप खासदार व अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे. ...

उद्या ‘ते’ बलात्कार, हत्येचेही करतील समर्थन, महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी केली टीका - Marathi News | Tomorrow 'they' will support rape and murder, Kangana Ranaut criticized those who support women soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या ‘ते’ बलात्कार, हत्येचेही करतील समर्थन, महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी केली टीका

Kangana Ranaut News: चंडीगड विमानतळावर भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी कडक टीका केली आहे. अशा प्रकारांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार किंवा हत्या प्रकरणाचे ...

'थप्पड' प्रकरणानंतर कंगनाची लांबलचक पोस्ट! म्हणाली - 'शरीराला स्पर्श करुन हल्ला करणार असाल तर..' - Marathi News | mp Kangana ranaut long post after the slap incident by cisf constable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थप्पड' प्रकरणानंतर कंगनाची लांबलचक पोस्ट! म्हणाली - 'शरीराला स्पर्श करुन हल्ला करणार असाल तर..'

कंगना रणौतने ट्विटरवर थप्पड प्रकरणानंतर लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे (kangana ranaut) ...

'कंगनासाठी प्रेम नाही पण...', शबाना आजमी यांची प्रतिक्रिया चर्चेत; 'थप्पड' प्रकरणावर केलं भाष्य - Marathi News | Shabana Azmi reacts to Kangana Ranaut got slapped by CISF security woman officer says this is not right | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगनासाठी प्रेम नाही पण...', शबाना आजमी यांची प्रतिक्रिया चर्चेत; 'थप्पड' प्रकरणावर केलं भाष्य

जावेद अख्तर आणि कंगना यांच्यातील वाद कोर्टात आहे. त्यातच आता शबाना आजमी यांनी कंगनाच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. ...

कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..." - Marathi News | Anupam Kher reacts to the incident with Kangana Ranaut at Chandigarh Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..."

अनुपम खेर, अध्ययन सुमन, शेखर सुमन यांनी कंगनाची बाजू घेत घटनेची निंदा केली आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : तारे-तारकांचा ‘पोलिटिकल’ लखलखाट - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: 'Political' flash of stars | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तारे-तारकांचा ‘पोलिटिकल’ लखलखाट

Lok Sabha Election Result 2024 : रूपेरी पडद्यावर आणि स्टेडियमवर आपली कला पेश करणारे तारे-तारका आणि क्रिकेटपटूंवर भारतीय जनता ‘तहे दिल’से फिदा असते. ...

कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपात प्रवेश केलेले शेखर सुमन म्हणाले - "ती आता खासदार असल्याने.." - Marathi News | On the attack on Kangana ranaut by cisf constable actor shekhar suman reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपात प्रवेश केलेले शेखर सुमन म्हणाले - "ती आता खासदार असल्याने.."

शेखर सुमन यांनी कंगना रणौतवर झालेल्या हल्ल्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे (Kangana ranaut)) ...