लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला - Marathi News | Kangana Ranaut's earring was put in by a female jawan; She said, took revenge for mother's insult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला

कंगना रणौत चंडीगडहून दिल्लीला रवाना होत असताना ही घटना घडली. ...

मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं - Marathi News | Kangana ranaut broke silence on the beating incident, what exactly happened at Chandigarh airport All told in VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं

कंगना रणौतने लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर, ती दिल्लीमध्ये पक्षाच्या (भाजप) बैठकीसाठी येत होती. या दरम्यान चंदीगड विमानतळावर तिच्यासोबत हा प्रकार घडला. ...

कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Why CISF woman officer slapped Kangana Ranaut CISF female jawan said the reason video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेली कंगना राणौतला आज चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफ महिला अधिकाऱ्याने थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. ...

कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली - Marathi News | Kangana Ranaut was slapped by CISF woman constable at Chandigarh airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत दिल्लीला रवाना झाली होती. त्याचवेळी चंदीगड विमानतळावर हा प्रकार घडला. ...

आईचा आशिर्वाद घेऊन नवनिर्वाचित खासदार कंगना निघाली दिल्ली दरबारी! - Marathi News | kangana ranaut ready to enter delhi parliament after wining lok sabha election 2024 from mandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचा आशिर्वाद घेऊन नवनिर्वाचित खासदार कंगना निघाली दिल्ली दरबारी!

खासदार झाल्यानंतर कंगना पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचणार आहे. ...

'खासदार' कंगना राणौतचा मंडीतील ३० कोटींचा आलिशान बंगला, बघा Inside Photos - Marathi News | newly elected MP Kangana Ranaut s Mandi mansion worth 30 crores see inside pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'खासदार' कंगना राणौतचा मंडीतील ३० कोटींचा आलिशान बंगला, बघा Inside Photos

कंगनाचं मंडीतील बंगला निसर्गाच्या सान्निध्यात आहे. याचं इंटिरियरही खूपच सुरेख आहे. ...

एकाच सिनेमात केलं होतं काम, पण फ्लॉप झाला होता चित्रपट; आता दोघांनीही गाजवली 2024 ची निवडणूक! - Marathi News | Did You Know New MPs Kangana Ranaut, Chirag Paswan Did A Movie Together? It Was A Box Office Disaster | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच सिनेमात केलं होतं काम, पण फ्लॉप झाला होता चित्रपट; आता दोघांनीही गाजवली 2024 ची निवडणूक!

कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती! - Marathi News | loksabha election result 2024 kangana ranaut amol kolhe hema malini celebrities who becomes mp list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती!

Loksabha Election 2024: कुणाची हॅट्रिक तर कोणी पहिल्याच संधीचं केलं सोनं! लोकसभा निवडणुकीत खरे उतरले 'हे' सेलिब्रिटी ...