लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'मी तिला नोकरी देईन', कंगनाला थोबाडीत मारणाऱ्या CISF महिलेच्या बाजूने गायक विशाल ददलानी - Marathi News | Vishal Dadlani bollywood music composer says he will offer CISFsecurity officer a job who hit Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तिला नोकरी देईन', कंगनाला थोबाडीत मारणाऱ्या CISF महिलेच्या बाजूने गायक विशाल ददलानी

कंगनासोबत घडलेली बातमी पोस्ट करत त्याने लिहिले... ...

"काही लोक मत देतात तर काही कानाखाली"; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | MP Sanjay Raut reacted On actress Kangana Ranaut attack at the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काही लोक मत देतात तर काही कानाखाली"; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला

Kangana Ranaut : विमानतळावर अभिनेत्री कंगना रणौतला झालेल्या मारहाणीवरुन खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ...

चंदीगढ विमानतळावर जे घडलं त्यानंतर कंगनाचा बॉलिवूडवर हल्ला, Rafah चा उल्लेख करत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut Slams Bollywood People For Keeping Mum On Her Slap Incident At Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंदीगढ विमानतळावर जे घडलं त्यानंतर कंगनाचा बॉलिवूडवर हल्ला, Rafah चा उल्लेख करत म्हणाली...

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत बॉलिवूडवर नाराजी व्यक्त केली. ...

Chirag Paswan: कंगनाच्या ऑनस्क्रीन हिरोची राजकारणात एन्ट्री; २ वेळा संसद गाजवणारा खासदार ठरतोय 'नॅशनल क्रश' - Marathi News | bihar mp chirag paswan quit bollywood for politics after kangana ranaut movie gets flopped | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या ऑनस्क्रीन हिरोची राजकारणात एन्ट्री; २ वेळा संसद गाजवणारा खासदार ठरतोय 'नॅशनल क्रश'

Chirag Paswan : राजकारणासाठी सोडलं बॉलिवूड, आता तिसऱ्यांदा संसदेत एन्ट्री; कंगनाचा हिरो बनला 'नॅशनल क्रश' ...

'सस्पेंड करुन काही फरक पडणार नाही तर..'; कंगनाच्या बहिणीने CISF जवान महिलेवर साधला निशाणा - Marathi News | kangana ranaut sister rangoli chandel angry on cisf women who slapped kangana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सस्पेंड करुन काही फरक पडणार नाही तर..'; कंगनाच्या बहिणीने CISF जवान महिलेवर साधला निशाणा

कंगना रणौतवर CISF जवान महिलेने हात उचलला. पुढे तिला सस्पेंड करण्यात आलं. या प्रकरणावर कंगनाच्या बहिणीने संताप व्यक्त केलाय (kangana ranaut) ...

'या' फिल्ममेकरने कंगनाला दिला पाठिंबा, थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली तुलना - Marathi News | filmmaker Ashok Pandit Supports Kangana Ranaut and condemns what happened with her at Chandigarh Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' फिल्ममेकरने कंगनाला दिला पाठिंबा, थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली तुलना

बॉलिवूड निर्मात्याने कंगनासोबत घडलेल्या या घटनेची तुलना थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली आहे. ...

कोण आहे कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान?; शेतकरी कुटुंबाशी आहे संबंध - Marathi News | kangana-ranaut-slapped-by-kulwinder-kaur-in-chandigarh-airport-who-is-she | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान?; शेतकरी कुटुंबाशी आहे संबंध

Kangana ranaut: चंदीगढ विमानतळावर कंगना बेसावध असतांना एका CISF महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. ...

नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई - Marathi News | MP Kangana Ranaut ear by CISF woman jawan suspended from duty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई

काल चंदीगढ एअरपोर्टवर कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई करण्यात आल्याती बातमी समोर येतेय (kangana ranaut) ...