लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सांगितले त्या भयानक ॲसिड हल्ल्याविषयी, वाचून तुमच्या अंगावर उभे राहतील काटे - Marathi News | kangana ranaut sister Rangoli Recalls The Horrifying Incident Of Acid Attack On Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सांगितले त्या भयानक ॲसिड हल्ल्याविषयी, वाचून तुमच्या अंगावर उभे राहतील काटे

एकतर्फी प्रेमातून रंगोलीवर काही वर्षांपूर्वी ॲसिड हल्ला करण्यात आला होता. ...

कंगना राणौत सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहे हे समजल्यावर अशी होती तिच्या पालकांची प्रतिक्रिया - Marathi News | when kangana ranaut became sexually active her parents were shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहे हे समजल्यावर अशी होती तिच्या पालकांची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. मुद्दा कुठलाही असो कंगना अगदी परखड बोलते. साहजिकच या परखड बोलण्याने ती रोज नवे वाद ओढवून घेते. सध्या कंगना अशाच एका बोल्ड मुद्यावर बोल्ड मत मांडून चर्चेत आली आहे. ...

बॉलिवूडमध्ये Ageismचा वाद; नीना गुप्ता म्हणाल्या, कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तर आम्हाला द्या! - Marathi News | neena gupta ends saand ki aankh cast controversy; talk about ageism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये Ageismचा वाद; नीना गुप्ता म्हणाल्या, कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तर आम्हाला द्या!

आधी ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीच्या वादावरून बॉलिवूड ढवळून निघाले होते. आता Ageism  अर्थात वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरून नवा वाद सुरु झाला आहे. ...

बॉलिवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्रीला हे झाले तरी काय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल  - Marathi News | kangana ranaut prosthetic makeup pictures for jayalalitha biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्रीला हे झाले तरी काय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

ओळखा पाहू कोण? ...

'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार - Marathi News | Big B has a serious illness | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार

'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार ...

बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रीवर का आली 600 रुपयांची साडी नेसण्याची वेळ ? - Marathi News | kangna ranaut wore saree worth rupees 600 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रीवर का आली 600 रुपयांची साडी नेसण्याची वेळ ?

बॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री म्हणून हिची ओळख आहे. ऐवढेच नाही तर फॅशन आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. ...

पाहा कसा दिसतो कंगना राणौतचा अलिशान बंगला, एखाद्या राजवाड्याइतका आहे सुंदर - Marathi News | Kangana Ranaut's plush bungalow in Manali costs Rs 30 crore? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा कसा दिसतो कंगना राणौतचा अलिशान बंगला, एखाद्या राजवाड्याइतका आहे सुंदर

कंगनाने तिच्या कुटुंबियांसाठी एक अलिशान बंगला बनवला आहे. हा बंगला अतिशय सुंदर असून तो एखाद्या राजवाड्यासारखाच आहे. ...

दिया मिर्झापाठोपाठ मोडला आणखी एक संसार, ‘या’ सेलिब्रिटी कपलनेही घेतला विभक्त होण्याचा निर्णय - Marathi News | judgementall hai kya writer kanika dhillon confirms end marriage with husband prakash kovelamudi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिया मिर्झापाठोपाठ मोडला आणखी एक संसार, ‘या’ सेलिब्रिटी कपलनेही घेतला विभक्त होण्याचा निर्णय

दिया मिर्झापाठोपाठ आणखी एका सेलिब्रिटी कपलने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ...